¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray Speech Nashik |हिंदूंना घंटा, मुसलमानांना सौगात, उद्धव ठाकरेंचा मोदींवर जहरी वार

2025-04-16 0 Dailymotion

Uddhav Thackeray Speech Nashik |हिंदूंना घंटा, मुसलमानांना सौगात, उद्धव ठाकरेंचा मोदींवर जहरी वार
तुम्ही सर्व माझी आतुरतेने वाट बघत आहात दोन प्रकारे वाट बघतात तुम्ही कसे मला माहित नाही माँ आणि बाळासाहेब हे आईवडील लाभले आणि तुमचया सारखे सोबतीला आहेत हे माझे भाग्य आहे उन्हाळा आहे रेकॉर्ड ब्रेक आहे तुमची डोकी उन्हाने नाही तर अन्याय विरुद्ध लढण्यासाठी तापली अहट्स कीनाही असे बाळासाहेब सांगत नेहरू पंतप्रधान होते उघढ्या गाडीने फिरायचे पण महाराष्ट्र मध्ये त्यांना बंद गाडीत फिरावे लागले होतो अमित शहा आलेत शिवाजी महाराज महाराष्ट्र पुरते सीमित ठेवू नका।असे ते बोलले जेव्हा काही नव्हते तेव्हा महाराजांनची नोंद घेतली जात होती चंद्रकांत पाटील बोलले अमित शहा शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिणार त्याने राऊत याना चक्कर येईल पुढच्या दोन तीन दिवसात सामानात छापा मोरारजी देसाई असताना परतीचा प्रवास असे चित्र छापले होते तीच परिस्थिती आता आहे की नाही।सांगा मी काँग्रेस च्या वतीने बोलण्यासाठी आलो नाही मोदी म्हणाले काँग्रेस ने मुस्लिम अध्यक्ष करून दाखवा त्यावर काँग्रेस अध्यक्ष म्हणाले संघाने दलित सरसंघचालक करून दाखवा शिवजयंती ला देशभर सुट्टी जाहीर करा अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक कधी होणार आम्हला वाटले फडणवीस मुख्यमंत्री झले होईल पण स्मारक झाले नाही शिवाजी महाराजांपेक्ष्या मोठे कोणाच असू शकत नाही राज्यपालच्या राज भवनातछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करा एखाद्या मंत्रीचा बंगला राज्यपाल याना द्या भव्य स्मारक होऊ द्या लोकांना बघण्यासाठी यवू द्या  शिवसैनिक रस्त्यावर उतरला पाहिजे असे म्हणतात पण रस्ते आता तापले नाशिक देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले, पण नाशिकला पालकमंत्री कां नाही दिला  मोदींना 2014/19 ला।पाठिबा दिला नाशिक।स्मार्ट सिटी करणार होते, नाशिक किती स्मार्ट झले नाशिककरांना काय मिळाले काय।फरक।पडला 2014/19 आणि 2024 ला भाजप ने जाहीरनामात काय घोषणा केल्यात ते होर्डिंग लावून सांगा कोकाटे सांगत होते खात्याचे पैसे येणार सांगत1होते पण कुठे आले  पैसे दिलेत तर तुम्ही लग्न साखरपुडा करता करू।दे ना तुझ्या बापाचे काय जाते  हिंदुत्व सोडू शकणार नाही जय भवानी जय शिवाजी घोषणावर बंदी आणली रामाचे अयोध्ये त मन्दिर बांधले शिवसेना नसती तर मन्दिर बंधू शकले असते का  काल परवा बातमी आली खैरे साहेब नाराज झाले चालले,जा कुठे जायचे जा, कुठे जाणार जाऊच शकत नाही आपलेही लोक भाजप ची मुबंई त बूथ मांडणी कशी केली हे उद्धव ठाकरे वाचून दाखवीत आहेत अशी तयारी आपली असली पाहिजे..